Wednesday, 30 January 2019

whatsapp sms - ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,

 ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.. 
पावलो पावली येतील कठिण प्रसंग 
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन 
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका 
"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 
सुप्रभात 

0 comments:

Post a Comment