Wednesday, 30 January 2019

मोर नाचताना सुद्धा रडतो...

मोर नाचताना सुद्धा रडतो... 
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो.... 
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही... 
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. 
यालाच जीवन म्हणतात. 
किती दिवसाचे आयुष्य असते? 
आजचे अस्तित्व उद्या नसते, 
मग जगावे ते हसून-खेळून कारण 
या जगात उद्या काय होईल 
ते कोणालाच माहित नसते.. 
म्हणुन आनंदी रहा.... 
।।आपला दिवस आनंदी जावो।। 
नव्हे तर, 
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
good morning

0 comments:

Post a Comment