Saturday, 12 November 2016

बाबासाहेबांची महानता काय होती..?

बाबासाहेबांची महानता काय होती..?
ज्या ब्रिटन ने आपल्या भारत देशावर १५० वर्ष राज्य केले त्या ब्रिटनच्या पंतप्रधानाने म्हणजे विन्स्टन चर्चिल यांनी भारताची राज्यघटना वाचल्यावर उदगार काढले होते कि जर माझ्या देशात अराजकता माजली तर आम्हाला हि राज्यघटना आमच्या देशासाठी वापरायला अभिमान वाटेल , ज्या ब्रिटन ने ८०% जगावर राज्य केले त्या देशाच्या नेत्याचे हे वक्तव्य बाबासाहेबांची महानता काय होती हे सांगण्यास पुरे आहे , बाकी तर सारे जग गुण गातच आहे ...!!
अमेरिकेमधे जॉर्ज बुश आणि अल गोर यांच्यामधे झालेल्या २००० सालच्या अमेरिकेन अध्यक्ष निवङीच्या वेळी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला होता.. त्यावेली अमेरिकेतील सर्व घटना तज्ञ याना काहीही सुचत नवते.. त्यानी भारतीय राज्य घटनेतील तर्तुदीचा अभिप्राय मागवून बुश याना राष्ट्राध्यक्ष निवडले होते,
ही बाब किती भारतीयांना माहित आहे ??
आम नागरिकांना तर सोडाच पण आपल्या कीती राज्यकर्त्यानां माहीत आहे...????
अल गोर आणी बुश यांना समसमान मते पडली आणी राष्ट्रपती पद अडचणीत आले .
या वेळी काय करावे असा पेच प्रसंग निर्माण झाला जगातील कोणत्याही संविधानात या नंतर काय करावे ! याचे मार्गदर्शन नाही . तेंव्हा भारतीय संविधानात याची तरतूद मिळाली . संसदेच्या सभापतींनी आपले मत एकाच्या पारड्यात टाकून हा पेचप्रसंग सोडवला पाहीजे . तेव्हा अमेरिकन सभापतींनी बुशच्या पारड्यात मत टाकले . बुश हे डॉ . बाबासाहेबांचे आजही ऋण मान्य करतात !......

0 comments:

Post a Comment