Saturday, 12 November 2016

प्रेम हे जिवनासाठी आहे....

प्रेम हे जिवनासाठी आहे.. पण जीवन हे प्रेमासाठी नाही.. प्रेम हे जीवनात असू शकते पण जीवन हे प्रेमात असू शकत नाही.. प्रेमात जीवन वाया घालवु नका पण जीवनात प्रेम करायला विसरु नका.

0 comments:

Post a Comment