Saturday, 12 November 2016

कळविण्यास अत्यंत वाईट वाटतय कि…

कळविण्यास अत्यंत वाईट वाटतय कि…
दिनांक ९/११/२०१६ रात्री
12 वाजता 500 व 1000 च्या
नोटांचे दुखत निधन झाले…😖
.
शोकाकुल-
100 रु (थोरला मूलगा)😫
50 रु ( धाकटा मुलगा)😭
20 रु (थोरली सूनबाई)🙍🏼
10 रु (धाकटा सूनबाई)🙍🏼
.
1,2,5 रु (नातंवड)😜😜
.
500-1000 यांच्या जान्याने
घरातील कारभार 100 कडे
सांभाळण्याची जबाबदारी दिली
आहे🙈🙈😜😜

0 comments:

Post a Comment